नीलम सक्सेना चंद्रा (२७ जून, इ.स. १९६९) ह्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतून लिखाण करणाऱ्या एक भारतीय लेखिका, कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी आणि हिंदी पुस्तके ३०हून अधिक आहेत.[१]
- आशा के पंख (२०१५)
- जिंदगी के कलम से (२०१४)
- टॉंके है कुछ सितारे (२०१५)
- टेल्स ऑफ़ इयान (२०१५)
- ट्रान्ससेंडिंग हार्ट्स (२०१५)
- द डेलिकेट विंग्ज (२०१४)
- द पर्पल मून (२०१४)
- दिल से (२०१५)
- प्रीत पाखी (२०१५)
- बुलबुले ख्यालों के (२०१५)
- लेयर्स ऑफ फ्लिकरिंग लाइट्स (२०१३)
- विंटर शॅल फेऽड (२०१४)
- 'सॅंड्ज ऑफ टाइम (२०१५)
- सिलव्हेेट ऑफ रिफ्लेक्शन्स (२०१३)
- ह्यूूज ऑफ लव्ह (२०१३)
- इट्स अ बिगनिंग फॉर अ बिगिनेर (२०१५)
- कास्केट ऑफ़ स्टोरीज (२०१५)
- गीत गाता चल (२०१५)
- प्लक आउट ऑफ द हार्ट (२०१५)
- रिश्ते मोहब्बत के (२०१३)
- स्काइलाइन्स (२०१४)
- हर स्टोरी (२०१४)
- चन्दा (२०१०)
- ताविशी के तारे (२०१५)
- तितलियों के लोक में (२०१५)
- पंखुडियॉं (२०१३)
- पॉंच कहानियॉं (२००९)
- सुंदरवन की कहानियॉं (२०११)
- कॅन आय हॅव धिस चान्स (२०१४)
- ट्रेचरस लेडी (२०१२)
- 'सोल सीकर्स (२०१३)
- इ.स. २०१४ च्या रवीद्रनाथ टागोर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून दोन वेळाप्रेमचंद पुरस्कार
- ‘मेरे साजन सुन सुन’ या गीतासाठी रेडियो सिटी फ्रीडम पुरस्कार
- इ.स. २०१४ : हिंदी आणि इंग्रजी भाषेतून सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणारी म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश
- इ.स. २०१४ : आई आणि कन्येने लिहिलेल्या पहिल्या कविता संग्रहासाठी लिम्का बुक ऑफ ऑफ रेकॉर्ड्समध्ये पुनः नोंद[२]
- इ.स.२०१४ : फोर्ब्स इंडिया मासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले.