नेहा गोयल ( १५ नोव्हेंबर १९९६,हरियाणा) एक भारतीय फील्ड हॉकी खेळाडू आहे. त्या भारतीय राष्ट्रीय संघाच्या सदस्य आहे आणि मिडफिल्डर म्हणून खेळतात.[१]