नेहा पेंडसे

नेहा पेंडसे
जन्म २९ नोव्हेंबर, इ.स. १९८४
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट नटसम्राट
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम भाग्यलक्ष्मी
पती
शार्दूल सिंग बयास (ल. २०२०)

नेहा पेंडसे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४:मुंबई, महाराष्ट्र) या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत.[] मराठी शिवाय पेंडसे यांनी मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. २०१०-११ मध्ये त्यांनी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले.

कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा टिपणी
१९९९ प्यार कोई खेल नही - हिंदी
१९९९ दाग दि फायर - हिंदी []
२००० 'दिवाने - हिंदी
२००२ तुमसे अच्छा कौन है अनु हिंदी
२००२ देवदास - हिंदी
२००२ सोन्थम सौम्या तेलुगू
२००५ ड्रीम्स' - हिंदी
२००५ मेड इन युएस ए रचेल मल्याळम
२००६ अब्राम्हम लिंकम - मल्याळम
२००७ स्वामी पूजा हिंदी
२००८ विधी रावडी - तेलुगू
२००९ असिमा - हिंदी
२०१० ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार - मल्याळम
२०११ स्नेक आणि लद्देर - मल्याळम
२०११ शर्यत - मराठी आयटम गीत
२०११ दिल तो बच्चा है जी संगीता देसाई हिंदी पाहुणी कलाकार
२०१२ मि. भट्टी ओंन छुट्टी - हिंदी
२०१२ कुरुक्षेत्र - मराठी आयटम गीत
२०१४ दुसरी गोष्ट - मराठी
२०१४ बोल बेबी बोल - मराठी []
२०१४ प्रेमासाठी कमिंग सुन अंतरा मराठी
२०१५ बाळकडू सई मराठी
२०१५ गौर हरी दास्तान नेहा हिंदी
२०१६ नटसम्राट - मराठी
२०१६ ३५% काठावर पास - मराठी

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका पात्र भाषा वाहिनी
१९९० हसरते - हिंदी झी टीव्ही
१९९८-९९ मिठी मिठी बाते - हिंदी दूरदर्शन
२०११ भाग्यलक्ष्मी काशी मराठी झी मराठी
२०१६ मे आय कम इन मॅडम? संजना हिंदी लाइफ ओके
२०२१ भाभीजी घर पर है! - हिंदी अँड टीव्ही

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "PHOTO : बोल्ड अन् ग्लॅमरस... अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा".
  2. ^ Deshmukh, Gayatri (26 October 2012). "Neha goes sans make-up to B-Town". Times of India. 2013-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Bhanage, Mihir (2 May 2014). "Review: Dusari Goshta". टाइम्स ऑफ इंडिया. 17 June 2014 रोजी पाहिले.