नोहकालीकै धबधबा भारतातील सगळ्यात उंच धबधबा आहे.[१] ३४० मीटर (१,११५ फूट) उंचीचा हा धबधबा मेघालय राज्यातील चेरापुंजी गावाजवळ आहे.[२]