पंचगव्य

पंचगव्य म्हणजे भारतीय गाईचे दूध, मूत्र, शेण, तूपदही. या पाचही गोष्टींना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारात यांचा वापर होतो. ही पंचगव्ये वापरून करण्यात येणाऱ्या रोगचिकित्सेला पंचगव्य चिकित्सा म्हणतात.