परंपरा (हिंदी चित्रपट)

परंपरा
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती फिरोज नाडियादवाला
कथा हनी इराणी
पटकथा आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार आमिर खान
सुनील दत्त
विनोद खन्ना
सैफ अली खान
अश्विनी भावे
रम्या कृष्णन
रवीना टंडन
नीलम कोठारी
संगीत शिव-हरी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ मे १९९३


परंपरा हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट कमकुवत कथानकामुळे अपयशी ठरला.

बाह्य दुवे

[संपादन]