परमब्रत चॅटर्जी

परमब्रत चॅटर्जी

परमब्रत चॅटर्जी (बंगाली: পরমব্রত চট্টোপাধ্যায়; २७ जून १९८१, कोलकाता) हा एक भारतीय अभिनेता आहे. चॅटर्जीने आजवर अनेक बंगाली चित्रपट व मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तो २०१२ सालच्या कहानी ह्या चित्रपटामधील पोलिसाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाला.

बाह्य दुवे

[संपादन]