परांबीकुलम अभयारण्य हे चित्तूर तालुका, जिल्हा पलक्कड, केरळ येथे आहे. याची स्थापना १९७३ मध्ये झाली असून एकूण क्षेत्रफळ २८५ चौ.किमी. आहे.