पवनदीप राजन (२ जुलै, १९९६:चंपावत, उत्तराखंड - ) हा एक भारतीय गायक आहे जो गायन आणि वाद्य वाजवण्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो.[१] तो द व्हॉइस इंडिया सीझन १ आणि इंडियन आयडॉल सीझन १२चा विजेता आहे.[२]
२५ ऑगस्ट २०२१ रोजी पवनदीप राजन यांना उत्तराखंडचे कला, पर्यटन आणि संस्कृतीचे ब्रँड अँबॅम्बेसेडर बनवण्यात आले.[३][४]