पांडुरंग सुखात्मे | |
---|---|
राष्ट्रीयत्व |
![]() |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | वैज्ञानिक , गणितीशास्त्रज्ञ |
धर्म | हिंदू |
वडील | वासुदेव |
पांडुरंग वासुदेव सुखात्मे (१९११ - १९९७) हे प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होते. त्यांना इ.स. १९७१ साली भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. "इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट" या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता.
पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला. इ.स. १९३२ मध्ये त्यांनी फर्गुसन कॉलेज मधून गणित विषयात पदवी मिळवली. इ.स. १९३३ ते १९३६ च्या काळात लंडन विद्यापीठात शिकत असताना त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली.[१]
पांडुरंग सुखात्मे यांनी गणिती शास्त्रात मोलाचे काम केले , त्यांचे "स्टाटिस्टिकल थिअरी ऑफ स्यांपलिंग" वरील कामाची विशेष दाखल घेतली जाते.[२]
त्यांची इतर वाखाणण्याजोगी कामे -
भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार त्यांना मिळाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |