पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९२ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २० मे – २४ ऑगस्ट १९९२ | ||||
संघनायक | ग्रॅहाम गूच (कसोटी, १-३,५ ए.दि.) ॲलेक स्टुअर्ट (४था ए.दि.) |
जावेद मियांदाद (कसोटी, १-२ ए.दि.) सलीम मलिक (३-४ ए.दि.) रमीझ राजा (५वा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने ४-१ ने जिंकली.
२२ मे १९९२
धावफलक |
वि
|
||
२० ऑगस्ट १९९२
धावफलक |
वि
|
||
२२-२३ ऑगस्ट १९९२
धावफलक |
वि
|
||
२४ ऑगस्ट १९९२
धावफलक |
वि
|
||
४-८ जून १९९२
धावफलक |
वि
|
||