पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१०

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१०
पाकिस्तान
इंग्लंड
तारीख २९ जुलै – २२ सप्टेंबर २०१०
संघनायक सलमान बट (कसोटी)
शाहिद आफ्रिदी (वनडे आणि टी२०आ)
अँड्र्यू स्ट्रॉस (कसोटी आणि वनडे)
पॉल कॉलिंगवुड (टी२०आ)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा उमर अकमल (१८४)[] जोनाथन ट्रॉट (४०४)[]
सर्वाधिक बळी मोहम्मद अमीर (१९)[] जेम्स अँडरसन (२३)[]
मालिकावीर मोहम्मद अमीर (पाकिस्तान), जोनाथन ट्रॉट (इंग्लंड)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा कामरान अकमल (२०१)[] अँड्र्यू स्ट्रॉस (३१७)[]
सर्वाधिक बळी उमर गुल (१२)[] ग्रॅम स्वान (११)[]
स्टुअर्ट ब्रॉड (११)[]
मालिकावीर अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा उमर अकमल (५२)[] इऑन मॉर्गन (५६)[]
सर्वाधिक बळी शोएब अख्तर (३)[]
शाहिद आफ्रिदी (३)[]
टिम ब्रेसनन (४)[]
ग्रॅम स्वान (४)[]

पाकिस्तान क्रिकेट संघाने २९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० या कालावधीत इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी, दोन ट्वेंटी-२० (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) होते. मालिकेतील पहिला कसोटी सामना, ट्रेंट ब्रिज येथे, इंग्लंडमध्ये खेळला जाणारा ९०० वा कसोटी सामना होता.[]

कसोटी संघ
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सलमान बट (संघनायक) अँड्रु स्ट्रॉस (संघनायक)
कामरान अकमल (यष्टिरक्षक) मॅट प्रायर (यष्टिरक्षक)
इमरान फरहात अ‍ॅलास्टेर कूक
अझहर अली जोनाथन ट्रॉट
उमर अमीन केव्हिन पीटरसन
उमर अकमल पॉल कॉलिंगवूड
शोएब मलिक इऑइन मॉर्गन
मोहम्मद आमेर ग्रेम स्वान
उमर गुल स्टुअर्ट ब्रॉड
दानिश कणेरिया जेम्स अँडरसन
मोहम्मद आसिफ स्टीवन फिन

प्राथमिक माहिती

[संपादन]

कसोटी मालिका

[संपादन]

पहिला कसोटी सामना

[संपादन]
वि
३५४/१० (१०४.१ षटके)
इऑइन मॉर्गन १३० (२१६)
मोहम्मद आसिफ ५/७७ (२७ षटके)
१८२/१० (५४ षटके)
उमर गुल ६५ (४६)
जेम्स ॲंडरसन ५/५४ (२२ षटके)
२६२/१० (८५.३ षटके)
मॅट प्रायर १०२(१३६)
उमर गुल ३/४१ (१५ षटके)
८०/१० (२९ षटके)
दानिश कणेरिया १६(२१)
जेम्स ॲंडरसन ६/१७ (१५ षटके)
इंग्लंड ३५४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम, इंग्लंड
पंच: अशोका डी सिल्वा आणि टोनी हिल
सामनावीर: जेम्स ॲंडरसन


दुसरा कसोटी सामना

[संपादन]
वि


तिसरा कसोटी सामना

[संपादन]
वि

चौथा कसोटी सामना

[संपादन]
वि


ट्वेंटी-२० मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
५ सप्टेंबर २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२६/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२९/५ (१७.१ षटके)
उमर अकमल ३५* (३०)
ग्रॅम स्वान २/१४ (४ षटके)
इऑन मॉर्गन ३८* (२४)
शोएब अख्तर २/२३ (४ षटके)
इंग्लंडने ५ गडी राखून विजय मिळवला
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: मायकेल यार्डी (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा टी२०आ

[संपादन]
७ सप्टेंबर २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
८९ (१८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९०/४ (१४ षटके)
उमर अकमल १७ (१३)
टिम ब्रेसनन ३/१० (३.४ षटके)
पॉल कॉलिंगवुड २१ (२५)
सईद अजमल १/१३ (३ षटके)
इंग्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: टिम ब्रेसनन (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
१० सप्टेंबर २०१०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७४/६ (४१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५०/९ (४१ षटके)
स्टीव्हन डेव्हिस ८७ (६७)
सईद अजमल ४/५८ (९ षटके)
कामरान अकमल ५३ (६१)
जेम्स अँडरसन २/३५ (९ षटके)
इंग्लंडने २४ धावांनी विजय मिळवला
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि इयान गोल्ड (इंग्लंड)
सामनावीर: स्टीव्हन डेव्हिस (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ओल्या ग्राउंडने प्रत्येकी ९ षटकांचा खेळ कमी केला.
  • मोहम्मद इरफान (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

[संपादन]
१२ सप्टेंबर २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९४/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९५/६ (४९.३ षटके)
कामरान अकमल ७४ (७२)
स्टुअर्ट ब्रॉड ४/८१ (१० षटके)
अँड्र्यू स्ट्रॉस १२६ (१३४)
सईद अजमल २/५२ (१० षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

[संपादन]
१७ सप्टेंबर २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४१ (४९.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८ (४५.४ षटके)
फवाद आलम ६४ (८६)
जेम्स अँडरसन ३/२६ (१० षटके)
इऑन मॉर्गन ६१ (७४)
उमर गुल ६/४२ (१० षटके)
पाकिस्तान २३ धावांनी विजयी
ओव्हल, लंडन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)
सामनावीर: उमर गुल (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

[संपादन]
२० सप्टेंबर २०१०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६५/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२७ (४६.१ षटके)
मोहम्मद हाफिज ६४ (१००)
ग्रॅम स्वान ४/३७ (१० षटके)
अँड्र्यू स्ट्रॉस ६८ (७२)
उमर गुल ४/३२ (८.१ षटके)
पाकिस्तानने ३८ धावांनी विजय मिळवला
लॉर्ड्स, लंडन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि रिचर्ड केटलबरो (इंग्लंड)
सामनावीर: अब्दुल रज्जाक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

[संपादन]
२२ सप्टेंबर २०१०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५६/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३५ (३७ षटके)
इऑन मॉर्गन १०७* (१०१)
शोएब अख्तर ३/४० (१० षटके)
इंग्लंडने १२१ धावांनी विजय मिळवला
रोज बाऊल, साउथम्प्टन
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वेस्ट इंडीज) आणि इयान गोल्ड (इंग्लंड)
सामनावीर: इऑन मॉर्गन (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

इतर माहिती

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "Pakistan in England Test Series, 2010 / Most runs". Cricinfo.com. ESPN. 29 August 2010. 29 August 2010 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Pakistan in England Test Series, 2010 / Most wickets". Cricinfo.com. ESPN. 29 August 2010. 29 August 2010 रोजी पाहिले.
  3. ^ a b "NatWest Series [Pakistan in England], 2010 / Most runs". Cricinfo.com. ESPN. 22 September 2010. 22 September 2010 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "NatWest Series [Pakistan in England], 2010 / Most wickets". Cricinfo.com. ESPN. 22 September 2010. 22 September 2010 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Pakistan in England T20I Series, 2010 / Most runs". Cricinfo.com. ESPN. 7 September 2010. 7 September 2010 रोजी पाहिले.
  6. ^ a b c d "Pakistan in England T20I Series, 2010 / Most wickets". Cricinfo.com. ESPN. 29 August 2010. 29 August 2010 रोजी पाहिले.
  7. ^ Booth, Lawrence (12 April 2018). The Shorter Wisden 2018: The Best Writing from Wisden Cricketers' Almanack 2018. Bloomsbury Publishing. ISBN 9781472953582.

साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे