पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २००२ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. पाकिस्तानचे नेतृत्व वकार युनूस आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेल यांनी केले.[१]
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- कामरान अकमल (पाकिस्तान) आणि ब्लेसिंग महविरे (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
|
वि
|
|
|
|
|
२८१ (९१.२ षटके) अॅलिस्टर कॅम्पबेल ६२ (१५९)वकार युनूस ४/७८ (२१.२ षटके)
|
|
५७/० (८.३ षटके) सलीम इलाही ३०* (२५)
|
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- मार्क व्हर्म्युलेन (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
[संपादन]
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कामरान अकमल (पाकिस्तान) आणि स्टुअर्ट मॅटसिकनेरी, बार्नी रॉजर्स आणि रिचर्ड सिम्स (सर्व झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
पाकिस्तान १०४ धावांनी विजयी झाला (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत) क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो पंच: अहमद एसात (झिम्बाब्वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: सलीम इलाही (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेचे लक्ष्य ४६ षटकांत ३३५ धावांपर्यंत कमी झाले.
- खेळ थांबला तेव्हा झिम्बाब्वेला विजयासाठी २४५ धावा करायच्या होत्या.
- वॉडिंग्टन मवेंगा (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
|
वि
|
|
युनूस खान ९० (७५) ट्रॅव्हिस फ्रेंड २/५७ (१० षटके)
|
|
|
पाकिस्तानने ७० धावांनी विजय मिळवला हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे पंच: केव्हान बार्बर (झिम्बाब्वे) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: युनूस खान (पाकिस्तान)
|
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.