पारूपल्ली कश्यप

पारूपल्ली कश्यप

वैयक्तिक माहिती
जन्म नाव पारूपल्ली कश्यप
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरा
प्रशिक्षक पुलेला गोपीचंद
पुरूष एकेरी
सर्वोत्तम मानांकन २३ (२३ जुलै २०१०)
सद्य मानांकन ३२ (८ ऑक्टोबर २०१०)
बी ड्ब्लु एफ


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
कॉमनवेल्थ खेळ
रौप्य २०१० नवी दिल्ली मिश्र संघ
कांस्य २०१० नवी दिल्ली पुरूष एकेरी


पारूपल्ली कश्यप हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.