पार्थ लघाटे

पार्थ लघाटे
जन्म ११ मार्च १९९१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कसौटी जिंदगी के

पार्थ लघाटे (जन्म: ११ मार्च १९९१ - हयात), व्यावसायिक पार्थ समथान म्हणून ओळखला जाणारा हिंदी मालिकांमध्ये दिसणारा एक भारतीय मराठी अभिनेता आहे.

चित्रदालन

[संपादन]