इंडियन एक्सप्रेस (दिल्ली), दि न्यू इंडियन एक्सप्रेस (दक्षिणी भारत), दि स्टेट्समन (कलकत्ता) या वृत्तपत्रांकडून पुरस्कार आणि दि टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई)ची फेलोशिप.
ग्रामीण पत्रकारितेबद्दल ‘द स्टेट्समन’ पुरस्कार
पीयूसीएल (People's Union for Civil Liberties) ह्यूमन राइट्स जरनॅलिझम अवॉर्ड
प्रेम भाटिया स्मृती पुरस्कार
युरोपियन संघाचा पुरस्कार (हा पुरस्कार पटकाविणारे ते पहिले भारतीय पत्रकार आहेत.)