पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार (जून १, इ.स. १९५१-हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील बागलकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.