पुंगानुर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७०,००० होती.
हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१९ वर आहे.