पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेचा दुसरा टप्पा आहे. हा सध्या भारतातील सगळ्यात मोठा रस्तेबांधणी प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पांतर्गत भारतातील श्रीनगर, कन्याकुमारी, पोरबंदरसिलचर ही चार शहरे चौपदरी व सहापदरी महामार्गांनी जोडली जातील. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉरची एकूण लांबी ७,३०० किमी आहे, ज्यापैकी ६,३७५ किमी लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण ३१ मार्च २०१५ अखेरीस पूर्ण करण्यात आले आहे[].

कॉरिडॉरसाठी वापरले जाणारे राष्ट्रीय महामार्ग[]

[संपादन]

महत्त्वाची शहरे

[संपादन]
पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (पश्चिमेकडुन) उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (उत्तरेकडुन)

उल्लेखनीय

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2008-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-02 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]