पूर्व द्रुतगती महामार्ग

पूर्व द्रुतगती मार्ग
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २३.५५ किलोमीटर (१४.६३ मैल)
सुरुवात ठाणे
प्रमुख जोडरस्ते घोडबंदर रोड, जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता, शीव पनवेल महामार्ग, सांताक्रुझ–चेंबूर जोडरस्ता, पूर्व मुक्त मार्ग
शेवट छत्रपती शिवाजी टर्मिनस, दक्षिण मुंबई
स्थान
शहरे मुंबई, ठाणे
राज्ये महाराष्ट्र

पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ३चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पूर्व उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो व ठाणे शहराला मुंबईसोबत जोडतो. हा महामार्ग मुंबईच्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

साचा:मुंबईमधील रस्ते