पॅट्रिशिया मेरी मुखिम (जन्म:शिलाँग, मेघालय, भारत - ) या भारतीय समाजसेविका आणि पत्रकार आहेत. या शिलाँग टाइम्सच्या संपादिका आहेत.
मुखिम यांनी मेघालयातील खासी लोकांवर लेखन केलेले आहे. २०००मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.