माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | जॉर्ज नगर, पेनांग, मलेशिया | ||
---|---|---|---|
| |||
पेनांग स्पोर्ट्स क्लब हे मलेशियाच्या पेनांगमधील क्रिकेटचे मैदान आहे. अंदाजे १६ एकर विस्ताराच्या प्रांगणात असलेल्या या मैदानावर मलेशियातील प्रमुख स्पर्धांमधील सामने खेळले जातात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |