कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | मॅथ्यू स्प्राय |
प्रशिक्षक | सामंथा हिकमन |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |
आयसीसी दर्जा | संलग्न सदस्य (२००७) |
आयसीसी प्रदेश | अमेरिका |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |
प्रथम आंतरराष्ट्रीय |
दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप, १९९७, प्रतिस्पर्धी ब्राझील. अमेरिका डिव्हिजन ३ स्पर्धेत फेब्रुवारी २००७ मध्ये पहिला अधिकृत आयसीसी खेळ – विरोधक तुर्क आणि कैकोस बेटे (अंतिम विजेते). |
१७ जुलै २०१५ पर्यंत |
असोसिएशन पेरुआना डे क्रिकेट किंवा क्रिकेट पेरू ही पेरूमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.