पोन्मुदी (मल्याळम:പൊന്മുടി; सोनेरी शिखर) हे केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तिरुअनंतपुरमपासून ५५ किमी अंतरावर असलेले हे गाव समुद्रसपाटीपासून १,१०० मीटर उंचीवर पश्चिम घाटात वसलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |