शत्रूच्या क्षेपणास्त्राचा पाडाव करू शकणारे किंवा हल्लेखोर क्षेपणास्त्राचा वेध घेऊन ते नष्ट करण्याची क्षमता असलेले हे एक भारतीय क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र प्रतिबंधक यंत्रणा भक्कम होते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
जमिनीपासून ३० किमी उंचीपर्यंत व त्यापुढे अशा दोन प्रकारांत प्रतिभेदक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले.
प्रतिभेदक क्षेपणास्त्र सात मीटर लांबीचे आहे.
आदी अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीचा (एएडी) असलेल्या यंत्रणा यात आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |