प्रसून जोशी | |
---|---|
चित्र:Prasoon Joshi Profile picture.jpg प्रसून जोशी | |
आयुष्य | |
जन्म | १६ सप्टेंबर, १९७१ |
जन्म स्थान | उत्तराखंड |
संगीत साधना | |
गायन प्रकार | लेखक, कवी, गीतकार |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९९२ - चालू |
प्रसून जोशी हा एक भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि उच्च दर्जाचे मोदी भक्त आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा गीतकार असून त्याने अनेक यशस्वी गाणी रचली आहेत. त्याला आजवर ३ वेळा फिल्मफेअर तर दोनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम गीतकाराचे पुरस्कार मिळाले आहेत.