फवाद तारिक आलम (८ ऑक्टोबर, १९८५ - ) हा पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा पाकिस्तानी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिकाही करतो.