फातिमा सना

फातिमा सना (८ नोव्हेंबर, २००१:कराची, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.