फिलिपाईन क्रिकेट असोसिएशन

फिलिपाइन्स क्रिकेट असोसिएशन
चित्र:Philippine Cricket Association Logo.png
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र फिलीपिन्स
संक्षेप पीसीए
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख २००३
अधिकृत संकेतस्थळ
www.cricketphilippines.com
फिलिपिन्स

फिलीपिन क्रिकेट असोसिएशन (पीसीए), पूर्वीची फिलीपिन्स क्रिकेट असोसिएशन, ही फिलीपिन्समधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Fernandez, Rhoel (3 February 2014). "Rise of Azkals, football offers unique blueprint as growth of PH cricket pushed". Sport Interactive Network Philippines. 10 April 2014 रोजी पाहिले.