फुगे (चित्रपट)

फुगे
दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी
प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी
संगीत निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० फेब्रुवारी २०१७
अवधी १२२ मिनिटे



फुगे (इंग्रजी: Balloons) हा २०१७ चा मराठी भाषेतील चित्रपट आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

कलाकार

[संपादन]