फ्रँक होम्स टायसन (६ जून, इ.स. १९३०:फ्रानवर्थ, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याने अतिवेगवान गोलंदाजी करीत प्रत्येकी १८.५६ धावा देउन ७६ बळी मिळवले. याला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक समजतात.[१][२][३][४]
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|