फ्रेंड्स लाईफ टी२०

फ्रेंड्स लाईफ टि२०
देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
वेल्स ध्वज वेल्स
आयोजक ईसीबी
प्रकार टि२०
प्रथम १०१०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
संघ १८
सद्य विजेता लीस्टरशायर फॉक्सेस
संकेतस्थळ friendslife.co.uk/t20
२०१२ फ्रेंड्स लाईफ टि२०

फ्रेंड्स लाईफ टि२ (जुने नाव फ्रेंड्स प्रोव्हिडंट टि२०) ही इंग्लड आणि वेल्स मधील ईसीबीने चालवलेली महत्त्वाची टि२० स्पर्धा आहे. ही स्पर्धा २०१० पासून अस्तित्वात आहे.

निकाल

[संपादन]
संघ २०१० २०११ २०१२
डर्बीशायर फाल्कन्स गट गट गट
ड्युरॅम डायनामो गट उ.पू. गट
एसेक्स इगल्स उ. गट
ग्लाउस्टरशायर ग्लॅडीएटर्स गट गट
हॅंपशायर रॉयल्स विजेता उ.
केंट स्पिट फायर्स गट उ.पू. गट
लॅंकेशायर लाईटनिंग उ.पू. उ. गट
लीस्टरशायर फॉक्सेस गट विजेता गट
मिडलसेक्स पॅंथर्स गट गट गट
नॉर्थम्पटनशायर स्टीलबॅक उ.पू गट गट
नॉटिंगहॅमशायर आउट लॉ उ. उ.पू.
सॉमरसेट उप-विजेता उप-विजेता
सरे लॉयन्स गट गट गट
ससेक्स शार्क्स उ.पू. उ.पू.
वॉरविकशायर बियर्स उ.पू. गट गट
वेल्श ड्रॅगन्स गट गट गट
वूस्टरशायर रॉयल्स गट गट
यॉर्कशायर कार्नेजी गट गट

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग