फ्रेडरिक फ्रेड मॉर्ली (डिसेंबर १६, इ.स. १८५०:सटन-इन-ऍशफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - सप्टेंबर २८, इ.स. १८८४:सटन-इन-ऍशफील्ड) हा इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू होता.
जलदगती गोलंदाजी करणाऱ्या मॉर्लीने प्रथम-श्रेणी सामन्यांत सरासरी १३.७३ धावा देऊन १,२७४ बळी घेतले.
![]() |
---|
![]()
|