बलुतं (लघुपट)


बलुतं
दिग्दर्शन अजय कुराने
निर्मिती के.सी.प्रोडक्शन प्रा.लि.
कथा अजय कुराने
पटकथा स्वप्निल राजशेखर
प्रमुख कलाकार अजय कुराने
तनुजा कदम
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २०१७
अवधी २६ मिनिटे


बलुतं हा २०१७ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय कुराने असून अजय कुरानेतनुजा कदम ही जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे.