बळीराम जाधव

बलिराम सुकुर जाधव

कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील -
मतदारसंघ पालघर

राजकीय पक्ष बहुजन विकास अघाडी

बळीराम सुकूर जाधव (जन्म २ जून १९५६) हे एक भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी १५ व्या लोकसभेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे ते सदस्य आहेत.

संदर्भ

[संपादन]