बहरैन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

बहारीन
बहरीनचा ध्वज
असोसिएशन बहारीन क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार दीपिका रासंगिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२००१)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०५२वा४४वा (२३-डिसेंबर-२०२२)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० ओमानचा ध्वज ओमान ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ २, मस्कत; २० मार्च २०२२
अलीकडील महिला आं.टी२० मलेशियाचा ध्वज मलेशिया बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; १३ फेब्रुवारी २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१६३/१२
(० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१३ मे २०२४ पर्यंत

बहरैन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बहरैनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.