वासुदेव वामन बापट गुरुजी - प्राचीन यज्ञसाधनेचा मार्ग सामान्यांसाठी सहजसोपा आणि प्रशस्त करून देणारे थोर व्यक्तिमत्त्व. '(अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र', 'दत्तात्रेयस्तोत्र', 'गुरूस्तुति', 'करुणात्रिपदी', 'मंत्रात्मक श्लोक' अशा सिद्ध स्तोत्रांवरील अर्थगर्भ पुस्तकांचे प्रथितयश लेखक.