बालशेखरन (नामभेद बालसेकरन) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपट लेखक आहे. विजय अभिनीत लव्ह टुडे या या चित्रपटासाठी ते ओळखले जातात. ते एकेकाळी के. बालाचंदर यांचे सहाय्यक होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |