बिहार विधान परिषद हे भारतातील बिहार राज्याच्या द्विसदनी बिहार विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे. ह्यात ७५ जागा आहेत.