बेल्स (क्रिकेट)


बेल्स हे क्रिकेटच्या खेळात वापरले जाणारे उपकरण आहे. प्रत्येक बेल हा एक लाकडाचा, सहसा कोरीवकाम केलेला, तुकडा असतो. असे एकूण चार तुकडे एका वेळी वापरले जातात.