बोत्स्वाना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

बोत्सवाना
चित्र:Botswanacri.jpg
असोसिएशन बोत्सवाना क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार लॉरा मोफाकेडी
प्रशिक्षक कराबो मोतल्हांका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (२००५)
संलग्न सदस्य (२००१)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०४१वा२८वा (४ जानेवारी २०१९)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि लेसोथोचा ध्वज लेसोथो येथे बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १, गॅबोरोन; २० ऑगस्ट २०१८
अलीकडील महिला आं.टी२० वि केन्याचा ध्वज केन्या गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली; ८ जून २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]६३१८/४४
(१ बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१४६/८
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
८ जून २०२४ पर्यंत

बोत्स्वाना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बोत्स्वानाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.