ब्रायन मसाबा

ब्रायन मसाबा (१२ सप्टेंबर, १९९१:कंपाला, युगांडा - ) हा युगांडाचा ध्वज युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने २३ मे २०१९ रोजी घानाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.