भरत चिपली (कन्नड: ಭರತ್ ಚಿಪ್ಲಿ ; रोमन लिपी: Bharat Chipli ;) (जानेवारी २७, इ.स. १९८३; सागर, शिमोगा, कर्नाटक - हयात) हा भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाकडून, तर इंडियन प्रीमियर लीग साखळी स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |