भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे. हे पद भारतीय घटनेनुसार कलम १४८निर्माण केले आहे. केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.१८ ऑक्टोबर २०२२ मध्ये भारती दास यांनी भारताच्या २७ व्या महालेखापाल म्हणून पदभार स्वीकारला.
पंतप्रधान यांकडून शिफारस आल्यावर राष्ट्रपति त्या व्यक्तीची निवड करतात. व्ही. नरहरी राव हे भारताचे पहिले भारताचे नियंत्रक व महालेखापाल होते. सध्या गिरीशचंद्र मुरमु हे भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापाल आहेत.