भारतातील विद्यापीठांची यादी. भारतीय उपखंडात सर्वात जास्त विद्यापीठे भारतात आहेत.[१]
- आचार्य एन.जी.रंगा कृषि विद्यापीठ, हैदराबाद.
- आचार्य नागार्जुन विद्यापीठ, गुंटूर
- आंतरराष्ट्रीय सूचना तंत्र संस्थान, हैदराबाद
- आदिकवि नन्नया विद्यापीठ, राजमहेन्द्री
- आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टनम
- इंग्लिश अँड फॉरेन लॅंग्वेज युनिव्हर्सिटी, हैदराबाद
- उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद
- काकतीय विद्यापीठ, वरंगळ
- कुर्रम विद्यापीठ हैदराबाद
- कृष्णा विद्यापीठ, मछलीपट्टणम आंध्र प्रदेश
- के एल विद्यापीठ, विजयवाडा.
- जवाहरलाल नेहरू तंत्र विद्यापीठ, कडप्पा
- जवाहरलाल नेहरू तंत्र विद्यापीठ, काकीनाडा
- जवाहरलाल नेहरू तंत्रविद्यापीठ, हैदराबाद
- जवाहरलाल नेहरू वास्तुकला आणि ललित कला विद्यापीठ, हैदराबाद
- डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
- तेलंगणा विद्यापीठ, निजामाबाद
- द्रविड विद्यापीठ, कुप्पम
- पोट्टी श्रीरामुलू तेलुगू विद्यापीठ, हैहैदराबाद
- बिरला तंत्र आणि विज्ञान संस्थान, जवाहर नगर हैदराबाद
- भारतीय तंत्र संस्थान, हैदराबाद
- महात्मा गांधी विद्यापीठ, नालगोंडा
- मौलाना आज़ाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, हैदराबाद
- योगी वेमना विद्यापीठ, कडप्पा
- राजीव गांधी विद्यापीठ - आंतरराष्ट्रीय सूचना तंत्र संस्थान, कडप्पा
- राजीव गांधी विद्यापीठ - आंतरराष्ट्रीय सूचना तंत्र संस्थान, बसरा
- राजीव गांधी विद्यापीठ - आंतरराष्ट्रीय सूचना तंत्र संस्थान, नूज़वीड
- राष्ट्रीय तंत्र संस्थान, वरंगळ
- राष्ट्रीय फॅशन तंत्र संस्थान, हैदराबाद
- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती
- रायलसीमा विद्यापीठ, कर्नूल
- शातवाहन विद्यापीठ, करीमनगर
- श्री कृष्णदेवराय विद्यापीठ, अनंतपूर
- श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, तिरुपती
- श्री वेंकटेश्वर व्हेटरनरी विद्यापीठ, तिरुपती
- श्री सत्य साई विद्यापीठ, पुट्टपर्ती
- हैद्राबाद विद्यापीठ, हैदराबाद
- GITAM विद्यापीठ, विशाखापट्टनम
- ICFAI विद्यापीठ, हैदराबाद
- NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
- NTR स्वास्थ्य विज्ञान विद्यापीठ, विजयवाडा
- उत्तराखंड तंत्र विद्यापीठ, देहरादून
- उत्तरांचल संस्कृत विद्यापीठ, हरिद्वार
- कुमाऊं विद्यापीठ, नैनीताल
- गुरुकुल कांगडी विद्यापीठ, हरिद्वार
- गोविंद वल्लभ पंत कृषि आणि तंत्र विद्यापीठ, पंतनगर
- ग्राफिक एरा विद्यापीठ [१], देहरादून
- पेट्रोलियम आणि ऊर्जा अध्ययन विद्यापीठ, देहरादून
- भारतीय तंत्र संस्थान रुडकी, रुडकी
- हिमगिरी नभ विद्यापीठ, देहरादून
- हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, गढवाल
- ICFAI विद्यापीठ, देहरादून
- रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे
- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- ज्ञानेश्वर विद्यापीठ, पुणे
- भारतीय तंत्र संस्थान बंबई (स्वायत्त)]], मुंबई
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
- स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- मुंबई विद्यापीठ, मुंबई
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
- नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था मुंबई
- सिंबयॉसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ: अमरावती विद्यापीठ अमरावती
- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर
- बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई
- आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
- भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबई
- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरानगर
- राष्ट्रीय फॅशन तंत्र संस्थान मुंबई
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक
- भारती विद्यापीठ पुणे