भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (इंग्लिश नाव: Container Corporation of India Ltd, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; कॉनकॉर) ही भारत देशामधील रेल्वे मंत्रालयाधीन एक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे मुख्य काम रेल्वेने, मालवाहतुकीच्या कंटेनर्सची हाताळणी व वाहतूक करणे हे आहे. ह्याच बरोबर कॉनकॉर अनेक बंदरे देखील चालवते.

बाह्य दुवे

[संपादन]