भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
इंग्लंड
भारत
तारीख ६ जून – १२ जुलै १९७४
संघनायक माइक डेनिस अजित वाडेकर
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद अजित वाडेकर यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात मागील दौऱ्यात भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर अजित वाडेकर क्रिकेटमधून निवृत्त झाले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
६-११ जून १९७४
धावफलक
वि
३२८/९घो (१४३.३ षटके)
कीथ फ्लेचर १२३* (२८९)
आबिद अली ३/७९ (३०.३ षटके)
२४६ (८४ षटके)
सुनील गावसकर १०१ (२५१)
बॉब विलिस ४/६४ (२४ षटके)
२१३/३घो (७० षटके)
जॉन एडरिच १००* (१८८)
एकनाथ सोळकर १/२४ (७ षटके)
१८२ (८५.१ षटके)
सुनील गावसकर ५८ (१४०)
क्रिस ओल्ड ४/२० (१६ षटके)
इंग्लंड ११३ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

२री कसोटी

[संपादन]
२०-२४ जून १९७४
धावफलक
वि
६२९ (१८२.५ षटके)
डेनिस अमिस १८८ (३०३)
बिशनसिंग बेदी ६/२२६ (६४.२ षटके)
३०२ (१०१.५ षटके)
फारूख इंजिनीयर ८६ (११८)
क्रिस ओल्ड ४/६७ (२१ षटके)
४२ (१७ षटके)(फॉ/ऑ)
एकनाथ सोळकर १८* (१७)
क्रिस ओल्ड ५/२१ (८ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • डेव्हिड लॉईड (इं) याने कसोटी पदार्पण केले.


३री कसोटी

[संपादन]
४-८ जुलै १९७४
धावफलक
वि
१६५ (५९.२ षटके)
फारूख इंजिनीयर ६४* (१११)
माइक हेंड्रिक्स ४/२८ (१४.२ षटके)
४५९/२घो (१४० षटके)
डेव्हिड लॉईड २१४* (३९६)
एरापल्ली प्रसन्ना १/१०१ (३५ षटके)
२१६ (६७.४ षटके)
सुधीर नाइक ७७ (१६५)
माइक हेंड्रिक्स ३/४३ (१४.४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • सुधीर नाइक (भा) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१३ जुलै १९७४
धावफलक
भारत Flag of भारत
२६५ (५३.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२६६/६ (५१.१ षटके)
ब्रिजेश पटेल ८२ (७८)
क्रिस ओल्ड ३/४३ (१०.५ षटके)
जॉन एडरिच ९० (९७)
एकनाथ सोळकर २/३१ (११ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: जॉन एडरिच (इंग्लंड)

२रा सामना

[संपादन]
१६-१७ जुलै १९७४
धावफलक
भारत Flag of भारत
१७१ (४७.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७२/४ (४८.५ षटके)
अशोक मांकड ४४ (६१)
क्रिस ओल्ड ३/३६ (९.३ षटके)
कीथ फ्लेचर ५५* (७९)
आबिद अली २/१४ (११ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: कीथ फ्लेचर (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • गोपाल बोस आणि अशोक मांकड (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१