भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२
भारत
इंग्लंड
तारीख २२ जून – ९ सप्टेंबर २००२
संघनायक सौरव गांगुली मायकेल वॉन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सौरव गांगुली (१२१) ॲंड्रु फ्लिंटॉफ (१३३)
सर्वाधिक बळी हरभजन सिंग (५) स्टीव हार्मिसन (७)
डॅरेन गॉफ (७)
मालिकावीर स्टीव हार्मिसन (इं)

भारतीय क्रिकेट संघ २२ जून ते ९ सप्टेंबर २००२ दरम्यान इंग्लंडच्या प्रदिर्घ दौऱ्यावर गेला होता.

दौऱ्यावर ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी एकदिवसीय त्रिकोणी मालिका सुद्धा पार पडली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर श्रीलंकेचा समावेश त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव करत, मालिका जिंकली. ह्याशिवाय दौऱ्यावर भारत ५ प्रथम श्रेणी सामने (१ विजय, ४ अनिर्णित) आणि ३ एकदिवसीय सराव सामने (२ विजय, १ पराभव) सुद्धा खेळला.

नाटवेस्ट मालिका (एकदिवसीय)

[संपादन]

२७ जून ते १३ जुलै दरम्यान इंग्लंडम्ये नाटवेस्ट मालिका ही त्रिकोणी मालिका आयोजित केली गेली होती. ह्या स्पर्धेत यजमान इंग्लंडशिवाय, भारत आणि श्रीलंकेचे संघ सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा २ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला आणि मालिकेचे विजेतेपद मिळवले.

गुणफलक

[संपादन]

साखळी सामन्यांच्या शेवटी गुणफलक []

संघ सा वि नेरर गुण
भारतचा ध्वज भारत +०.१७५ १९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +०.३८६ १५
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.४४१

अंतिम सामना

[संपादन]
१३ जुलै २००२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३२५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३२६/८ (४९.३ षटके)
नासिर हुसेन ११५ (१२८)
झहीर खान ३/६२ (१० षटके)
मोहम्मद कैफ ८७* (७५)
ॲशले जाईल्स २/४७ (१० षटके)
भारत २ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: मोहम्मद कैफ (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२५–२९ जुलै
धावफलक
वि
४८७ (१४२.२ षटके)
नासिर हुसेन १५५ (३३१)
झहीर खान ३/९० (३६ षटके)
२२१ (८१.५ षटके)
विरेंद्र सेहवाग ८४ (९६)
मॅथ्यू हॉगार्ड ३/३३ (१६.५ षटके)
३०१/६घो (६४.४ षटके)
जॉन क्रॉली १००* (१३२)
अनिल कुंबळे ३/८४ (२४ षटके)
३९७ (१०९.४ षटके)
अजित आगरकर १०९* (१९०)
मॅथ्यू हॉगार्ड ४/८७ (२४ षटके)
इंग्लंड १७० धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: रूडी कर्टझन (द) आणि रसेल टिफिन (झि)
सामनावीर: नासिर हुसेन (इं)


२री कसोटी

[संपादन]
८–१२ ऑगस्ट
धावफलक
वि
३५७ (१०१.१ षटके)
विरेंद्र सेहवाग १०६ (१८३)
मॅथ्यू हॉगार्ड ४/१०५ (३५.१ षटके)
६१७ (१४४.५ षटके)
मायकेल वॉन १९७ (२५८)
झहीर खान ३/११० (२६ षटके)
४२४/८घो (११५ षटके)
राहुल द्रविड ११५ (२४४)
डॉमिनीक कॉर्क २/५४ (१२ षटके)
सामना अनिर्णित
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: रूडी कर्टझन (द) आणि रसेल टिफिन (झि)
सामनावीर: मायकेल वॉन (इं)


३री कसोटी

[संपादन]
२२–२६ ऑगस्ट
धावफलक
वि
६२८/८घो (१८०.१ षटके)
सचिन तेंडुलकर १९३ (३३०)
ॲंड्रु कॅडिक ३/१५० (४०.१ षटके)
२७३ (८९ षटके)
ॲलेक स्टुअर्ट ७८* (१२०)
हरभजन सिंग ३/४० (१८ षटके)
३०९ (११०.५ षटके) (फॉलो-ऑन)
नासिर हुसेन ११० (१९४)
अनिल कुंबळे ४/६६ (२९.५ षटके)
भारत १ डाव आणि ४६ धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्ह ऑर्कर्ड (द)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


४थी कसोटी

[संपादन]
५–९ सप्टेंबर
धावफलक
वि
५१५ (१५५.४ षटके)
मायकेल वॉन १९५ (२७९)
हरभजन सिंग ५/११५ (३८.४ षटके)
५०८ (१७० षटके)
राहुल द्रविड २१७ (४६८)
ॲंड्रु कॅडिक ४/११४ (४३ षटके)
११४/० (२८ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक ५८* (९८)
सामना अनिर्णित
द ओव्हल, लंडन
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्ह ऑर्कर्ड (द)
सामनावीर: राहुल द्रविड (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००२