भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. बापू चंद्रसेन कांबळे या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.[१][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |