मदुराई जंक्शन रेल्वे स्थानक

मदुराई
மதுரை சந்திப்பு
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता मदुराई, तमिळनाडू
गुणक 9°55′12″N 78°6′37″E / 9.92000°N 78.11028°E / 9.92000; 78.11028
समुद्रसपाटीपासूनची उंची ३१६.८ मी
मार्ग मदुराई-चेन्नई इग्मोर मार्ग
मदुराई-कन्याकुमारी मार्ग
मदुराई-रामेश्वर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५९
विद्युतीकरण होय
संकेत MDU
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण रेल्वे
स्थान
मदुराई is located in तमिळनाडू
मदुराई
मदुराई
तमिळनाडूमधील स्थान
स्थानकाची इमारत

मदुराई जंक्शन हे तमिळनाडूच्या मदुराई शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मदुराई दक्षिण तमिळनाडूमधील प्रमुख स्थानक असून येथे दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या मदुराई विभागाचे मुख्यालय स्थित आहे. चेन्नईहून कन्याकुमारी, तिरुनेलवेली इत्यादी शहरांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या मदुराईमधूनच जातात.

गाड्या

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]